भारतीय भाषा व साहित्याचे स्वरूप
अंधश्रद्धानिर्मूलन, विवेकवाद, लिंग समभाव, स्त्री-पुरुष समानता, राजकारणाच्या जागी समाजकारण, जात-धर्मनिरपेक्षता, व्यक्तिगत स्वातंत्र्य, नैतिकता, भ्रष्टाचारमुक्त परिपाठ, राष्ट्रीय हित प्रथम अशी मांडणी साहित्य, शिक्षण, संस्कार, प्रबोधन इत्यादी माध्यमांतून करण्याचे सजग सायासच या देशाचे चित्र बदलून नवभारत घडवतील, यावर माझा विश्वास आहे. भाषा, साहित्य, कला, दृक्-श्राव्य माध्यमे देशघडणीची साधने झाली, तरच हे शक्य आहे.......